इन्सुली गावातील पुरग्रस्त कुटुंबांना ग्रामपंचायत सदस्या सौ.आरती परब यांच्या ‘परब बंधु’ परिवाराकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*
_*🛑इन्सुली गावातील पुरग्रस्त कुटुंबांना ग्रामपंचायत सदस्या सौ.आरती परब यांच्या ‘परब बंधु’ परिवाराकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक*
*🎴 इन्सुली, दि- :-१६ऑगस्ट*
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून इन्सुली गावातील पुरग्रस्त कुटुंबांना ग्रामपंचायत सदस्या सौ.आरती परब यांच्या ‘परब बंधु’ परिवाराकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
इन्सुली गावात गेल्याच महिन्यात तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुर येऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते, जवळपास निम्मा गाव पाण्याखाली होता.यामध्ये अनेक कुटुंबांचे अन्नधान्य आणि घरातील काही वस्तू वाहुन गेल्या होत्या.अनेकांनी मदतीचा हात पुढे करत या सर्व पुरग्रस्त कुटुंबांना आपापल्यापरीने मदत केली.गावातील ‘परब बंधु’ परिवाराकडून सुद्धा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सौ.आरती परब,ग्रामपंचायत सदस्य इन्सुली यांच्या संपूर्ण परब बंधु परिवाराकडून पुरग्रस्त गरीब आणि गरजु कुटुंबीयांना अन्नधान्य आणि गरजु वस्तुंचे वाटप करण्यात आले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

