सिंधुदुर्ग पोलिसांकडुन सावंतवाडी, कणकवली विभाग आणि वाहतुक शाखेच्यावतीने विविध गुन्ह्यांसंदर्भात केलेल्या कारवाईत तब्बल ७० लाख ६४ हजार ६०० रुपयांचा दंड वसुल…
🛑 जानेवारी २०२१ ते जुलै २०२१, या सात महिन्यात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलिसांकडुन करण्यात आली होती कारवाई…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि. ०५ जानेवारी २०२१ ते जुलै २०२१, या सात महिन्यात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलिसांकडून सावंतवाडी, कणकवली विभाग आणि वाहतूक शाखेच्यावतीने विविध गुन्ह्यांसंदर्भात केलेल्या कारवाईत तब्बल ७० लाख ६४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यात लायसन्स न काढणे, लायसन्स सोबत नसणे, हेल्मेट नसणे, काळी काच लावणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे, गाडी चालविताना मोबाईल संभाषण, इन्शुरन्स नसणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे, इशारा तोडणे, तसेच इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.
यात एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी या दोन विभागासह वाहतूक शाखेचा एकूण ७० लाख ६४ हजार ६०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

