कुडाळराजकीयसिंधुदुर्ग

पालकमंत्र्यांच्या ‘जनता दरबारात’ प्रजा राहिली सुमारे दोन तास तिष्ठत..

▪️पालकमंत्री महोदयांनी जनता दरबारात आलेल्या तक्रारीसंदर्भात पुढील एक महिन्यानंतर आढावा बैठक नियोजित करावी; मनसेची आग्रही मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१३: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री  उदय सामंत यांच्या जनता दरबाराचे आयोजन  सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने डी. पी.डी. सी. हॉल येथे 12 वाजता केले होते.जिल्ह्यातील जनतेला जनता दरबाराच्या माध्यमातून समस्यांनामधून दिलासा मिळण्यापेक्षा मनःस्तापच अधिक झाला असे चित्र आहे. जनता दरबाराच्या जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा पालकमंत्री जनता दरबारात पोहचल्याने सर्वसामान्य नागरिकांना तिष्ठत राहावे लागले ही खेदाची बाब आहे. पालकमंत्री महोदयांच्या जनता दरबार उपक्रमाचे मनसेकडून स्वागतच..परंतु आजच्या जनता दरबाराच्या निमित्ताने जनतेच्या प्रशासनासमोर आलेल्या समस्यांबाबत पुढील एक महिन्याच्या कालावधीनंतर पालकमंत्री महोदयांनी तक्रारींच्या कार्यवाही संदर्भात आढावा बैठक नियोजित करावी अशी मनसेचे मागणी आहे. जनतेच्या समस्यांची पूर्तता झाल्यास व रेंगाळले ले प्रश्न तातडीने सुटल्यास जनता दरबाराचे खरे उद्दिष्ट सफल होईल व गतिमान प्रशासनाची प्रचिती मिळेल अन्यथा अपेक्षेप्रमाणे सर्वसामान्यांच्या समस्या व गाऱ्हाणी ही अशीच महिनोंमहिने शासन दफ्तरी धूळ खात पडून राहतील असे मत मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी व्यक्त केले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!