एस्.टी. कामगारांच्या हालाला शिवसेनाच जबाबदार; बनी नाडकर्णी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.१३: कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपला जीव मुठीत घेऊन सतेज सेवा बजावणाऱ्या आपल्या एस्.टी. कर्मचाऱ्यांना सतत ३ महिने पगारासाठी भीक मागावी लागत आहे. मुख्यमंत्री सेनेचे व परिवहन मंत्री पण सेनेचे सगळी सत्ता शिवसेनेची असताना सुद्धा एस्.टी. कामगार पगारापासून वंचित का? असा खोचक सवाल मनसे नवनिर्मान राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी केला आहे. तसेच एस्.टी. महामंडळ नुकसानात घालवायला फक्त नी फक्त शिवसेनाच जबाबदार असुन शिवशाही जबरदस्तीने एस.टी. महामंडळावर लादून एस.टी. प्रशासनाला शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांनीच नुकसानात घातले असल्याचा आरोप करत तिजोरीत पैसा नसतानाही एस.टी. डेपोत नुतनीकरणाच्या नावाखाली करोडो रुपयांपेक्षा अधिकच बोजा प्रशासनावर लादला असुन परिवहन मंत्र्यांनी केलेल्या ढासाळ नियोजनाचा परिणाम एस.टी. कामगारांना भोगाव लागत असल्याचे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. कामगारांना ३ महीने पगार नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आणि या सगळ्याला फक्त शिवसेना जाबबदार असल्याचा गंभीर आरोप मनसे नवनिर्मान राज्य परिवहन कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी मीडियाशी बोलतांना केला आहे. तसेच एस.टी. प्रशासनाला जर उत्पन्न वाढवायचे असेल तर महाराष्ट्र नवनिर्मान राज्य परिवहन सेनेशी चर्चा करावी असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_