कुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

मनसे कडून कुडाळ हायस्कूल प्रशालेला ॲटोमॅटीक सॅनिटरी पॅड वेन्डींग मशीन प्रदान.. 

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.०६: कोरोना काळानंतर सुरू झालेल्या शाळा कॉलेजमध्ये मुलांची लगबग सुरू झाली असून कुडाळ मधील कुडाळ हायस्कूल या प्रशालेमध्ये वर्ग सुरू झाले आहेत. कुडाळ मधील सर्वात मोठ्या असलेल्या या प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये मुलींची संख्या देखील जास्त प्रमाणात आहे. नुकतीच शंभर वर्षे या प्रशालेस पूर्ण झालीत.  या सर्व गोष्टींचा विचार करून, विद्यार्थिनींच्या सोयीकरता प्रशालेमध्ये ऑटोमॅटिक सॅनेटरी पॅड वेंन्डींग मशीन मनसे कडून प्रदान करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन कुडाळ हायस्कूलचे ज्येष्ठ गुरुवर्य श्री. अरविंद शिरसाट सर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, परिवहन जिल्हा उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, रमाकांत नाईक, सुबोध परब, हितेंद्र काळसेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वालावलकर सर, श्री. हावळ सर आणि प्रशालेच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

दरम्यान प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक यांच्या कडून ‘मनसे’च्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!