सिंधुदुर्गात आज 31 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 749; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.13: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 571 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 749 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 31 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 13/10/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-31, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-749,आज अखेर बरे झालेले रुग्ण-3,571, आज अखेर मृत झालेले रुग्ण-115, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-4,435, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-9
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-290, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-191, कणकवली तालुक्यातील एकूण-1481, कुडाळ तालुक्यातील एकूण-1004, मालवण तालुक्यातील एकूण-338, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-578, वैभववाडी तालुक्यातील एकूण-136, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-404, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-32, दोडामार्ग-41, कणकवली-226, कुडाळ-182, मालवण-55, सावंतवाडी-98, वैभववाडी-10, वेंगुर्ले-104, जिल्ह्याबाहेरील-1
तालुका निहाय आजपर्यंतचे पॉजिटीव्ह मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-8, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-2, कणकवली तालुक्यातील एकूण-29, कुडाळ तालुक्यातील एकूण-20, मालवण तालुक्यातील एकूण-11, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-28, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-9, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
टेस्ट रिपोर्ट आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले एकूण नमुने-18,322, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3,276, ॲन्टिजन टेस्ट तपासलेले एकूण नमुने-12,013, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1,280
आजचे पॉजिटीव्ह रुग्ण मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-1, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-0, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-9, ऑक्सिजनवर असणारे-5, व्हेंटिलेटरवर असणारे-4, आजचे कोरोना मुक्त-46, आज फोंडा, कणकवली येथील 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_