‘मनसे’च्या ओरोस रुग्णालयासमोरील कोरोना मदत केंद्रास नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची सदिच्छा भेट..
मनसेच्या उपक्रमाचे स्वागतच; यापुढे जनतेला रुग्णालयीन समस्यांबाबत तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही अशी दिली ग्वाही..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.११: जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी मनसेच्या जिल्हा रुग्णालयासमोरील मदत केंद्रास सदिच्छा भेट दिली. सोबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील हेसुद्धा हजर होते. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मनसेच्या मदत केंद्रातील तक्रार नोंद रजिस्टरची पाहणी करून आजपर्यंत मदत केंद्रास संपर्क केलेल्या जनतेच्या तक्रारींची पडताळणी करून तक्रारींचे स्वरूप जाणून घेतले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी यापुढे माझ्या कार्यकाळापासून रुग्णालयातील समस्यांबाबत व आरोग्य यंत्रणेचे निगडित कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आपल्यापर्यंत येतील अशी वेळच येऊ देणार नाही अशी ग्वाही मदत केंद्र प्रतिनिधी सचिन मयेेकर यांना दिली. तरीही आरोग्य यंत्रणेशी संबंधित कोणत्याही स्वरूपाच्या सूचना वा दोष आढळून आल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेचं व सुसज्ज आरोग्य सेवा देण्याच्या निर्धाराचं स्वागत केलं आहे.
*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई…*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

