सावंतवाडी आगाराचे व्यवस्थापक मोहनदास खराडे यांना कणकवली येथे बढती..
सावंतवाडी आगार व्यवस्थापक पदावर वैभव पडोळे यांची नियुक्ती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.११: राज्य परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी एसटी बस आगारातील व्यवस्थापक मोहनदास खराडे यांना विभागीय वाहतूक अधिकारी म्हणून बढती मिळाली असून ते कणकवली येथे आपल्या पदावर हजर झाले, तर त्यांच्या आगार व्यवस्थापक पदावर प्रभारी आगार व्यवस्थापक म्हणून वैभव पडोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये श्री. खराडे यांनी चांगली कामगिरी बजावली. परप्रांतीय मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना रेल्वे स्थानकापर्यंत नेण्याची चोख व्यवस्था केली. अनलॉक एक नंतर सावंतवाडी तालुक्यातील विविध भागांमध्ये लाल परी धावू लागली आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

