राजकीयशैक्षणिक

आ.भास्करराव जाधव यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून दखल..

सीईटी परीक्षा जिल्ह्यातच घेण्याचे आदेश..

सीईटी परीक्षार्थींना मोठा दिलासा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.११: सीईटी परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेर म्हणजेच पुणे, ठाणे, कोल्हापूर याठिकाणी परिक्षाकेंद्र देण्यात आले होते. कोरोनाच्या वातावरणामुळे बाहेर जाऊन परीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण होते. अनेक विद्यार्थ्यांनी ही बाब आमदार भास्करराव जाधव यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनीही तात्काळ दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दि. ७ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून सीईटी परीक्षार्थींना जिल्ह्यातच परीक्षाकेंद्र उपलब्ध करून घ्यावे, अशी विनंती केली होती. या पत्राची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री यांनी केवळ रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही तर अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जिल्ह्यातच नजीकच्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल असंख्य विद्यार्थी दूरध्वनीवरून आ. भास्करराव जाधव यांचे आभार मानत आहेत.

_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!