भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गकडुन तौफ्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांसाठी १००० ताडपत्री भाजपा मंडल अध्यक्ष यांचेकडे सुपुर्द

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकींग

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २५ भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गकडुन तौफ्ते चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नुकसान झालेल्या घरांसाठी १००० ताडपत्री भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी भाजपा मंडल अध्यक्ष यांचेकडे सुपुर्द केल्या.

त्यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळु देसाई, मालवण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष विनायक गवंडळकर, देवगड मंडल अध्यक्ष संतोष किंजवडेकर, कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली ग्रामीण मंडल अध्यक्ष संतोष कानडे, वैभववाडी मंडल अध्यक्ष नासिर काझी, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, संदीप मेस्त्री, अण्णा कोदे, पप्पु पुजारे, पंढरी वायगंणकर, देवेन सामंत, समर्थ राणे, प्रसाद देसाई, प्रवीण पाटील, अजय घाडीगावकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!