◾जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिशा दळवी यांची ती योजना गावातील लोकांना लाभदायी ; अक्षय कुबल

 

◾ती केलेली स्टेटमेंट चुकीच्या माहितीमुळे

◾उसप प्रमाणे तालुक्यातील सगळ्या उपकेंद्रा मध्ये सुरू करण्यात याव लसीकरण..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१३ :- जिल्हा परिषद सभापती आरोग्य व शिक्षण सभापती यांनी आणलेली ती योजना गावातील लोकांसाठी लाभदायी ठरणार असून आपण केलेले स्टेटमेंट हे चुकीच्या माहितीमुळे आहे असे यावेळी म. न. से विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यांनी स्पष्ट केले आहे. या योजनेमुळे गावातील नागरिकांना आपल्या गावातच राहून लस घेता येणार आहे.त्यांना मुख्य केंद्रावर जायची गरज राहणार नाही.त्याच बरोबर त्यांनी उसप प्रमाणे तालुक्यातील सगळ्या उपकेंद्र मध्ये पण लवकरात लवकर लसीकरण सुरू करण्यात यावं आशी मागणी सुद्धा केली आहे .

यात त्यांनी आस सुद्धा म्हटल आहे की साटेली- भेडशी येथे लसींचा साठा अपुरा पडत असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागत आहे. तेथे जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात प्रयत्न करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!