आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

◾माजी जि. प. सदस्य समीर नाईक यांचे अल्पशा आजाराने निधन

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले, दि-१४ :- वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावचे रहिवासी माजी जि. प. सदस्य समीर नाईक (५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी जि.प. अध्यक्षा समिधा नाईक यांचे ते पती होत. त्यांच्या निधनाची माहिती कळताच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!