कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑नट वाचनालयात खुली वाचक स्पर्धा.

*🛑नट वाचनालयात खुली वाचक स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- १२:-* प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र.श्री.नेरूरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समस्त नेरूरकर परिवार पुरस्कृत खुल्या वाचक स्पर्धेचे आयोजन नट वाचनालयात करण्यात आले आहे.ही स्पर्धा शनिवार,दिनांक २८ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता नट वाचनालयात होणार आहे.

ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील साहित्यप्रेमींसाठी मर्यादित ठेवण्यात आली आहे. स्पर्धकांनी साहित्यिक वि.वा. शिरवाडकर किंवा व.पु.काळे यांपैकी कोणत्याही एका साहित्यिकाच्या पुस्तकावर परीक्षणात्मक स्वरूपात आपले विचार मांडायचे आहेत.यासाठी प्रत्येक स्पर्धकाला १० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.

स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे बुधवार दिनांक २५ मार्च पर्यंत ९४०५५७०३४९ या मोबाईल क्रमांकावर नोंदवावीत,असे आवाहन नट वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. साहित्यप्रेमींनी या खुल्या वाचक स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!