🛑उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त.
*🛑उपजिल्हा रुग्णालयात तीन तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १२:-* येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन तंज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात एम. एस. स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून डॉ. नेहा बीडकर, एम. एस. सामान्य शस्त्रक्रिया डॉ. शुभम बोडके आणि एमडी त्वचारोग तज्ज्ञ म्हणून डॉ. विश्वजीत मांडे यांची नियुक्ती झाली आहे. या तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे आता स्त्रीरोग, शस्त्रक्रिया तसेच त्वचारोगाशी संबंधित उपचार स्थानिकस्तरावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा रुग्णालयाला हे तज्ज्ञ अधिकारी प्राप्त झाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना योग्य आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.पंकज पाटील यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

