🛑रोटरी तर्फे डायबेटीक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग कॅम्प.
*🛑रोटरी तर्फे डायबेटीक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग कॅम्प.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- १२:-* जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग,रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सिंधुदुर्ग रोटरी परिवार
यांच्या संयुक्त विद्यमाने
शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत
मधुमेहग्रस्त रुग्णांची जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग येथे नेत्रपटल( डोळ्याचा पडदा)चे OCT तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
यासाठी रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाऊन व सुदर्शन आय हाॅस्पिटल सांगली यांची मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे. या तपासणीच्या माध्यमातून मधुमेहामुळे येणारे अंधत्व टाळता येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी मा.तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक सिंधुदुर्ग डाॅ.श्रीपाद पाटील, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग डाॅ.अनंत दवंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.सई धुरी , या प्रकल्पाचे समन्वयक रोटरी क्लब सांगली मिडटाऊनचे रोटरीयन मल्लिकार्जुन बडे व नेत्रतज्ज्ञ डाॅ सुरेश वाघ तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली व राजेश घाटवळ , गव्हर्नर एरिया एड डाॅ.विद्याधर तायशेटे ,असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने व डाॅ.प्रशांत कोलते , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग चे नेत्रतज्ज्ञ डाॅ भोसले ,सुयश हाॅस्पिटल नेत्र विभागप्रमुख डाॅ.जयश्री केसरे , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रोटरी क्लब चे अध्यक्ष-सचिव उपस्थित राहणार आहेत .
पाच ते दहा वर्ष कालावधीपेक्षा जास्त वर्ष मधुमेहग्रस्त व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग नेत्र विभाग प्रमुख डाॅ.बाळासाहेब जोशी, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष अरूण मालणकर व सचिव दिपक आळवे व चार्टर प्रेसिडेंट डॉ.प्रशांत कोलते यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

