◾जिल्ह्यात आज तब्बल ३०० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..*
*◾सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरू ; दरम्यान ७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू*
*◾प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली माहिती..*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी,ता.३० :-* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार २७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ११३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान ७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आज तब्बल ३०० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
मृतांमध्ये देवगड येथील ५६ वर्षीय पुरुष आहे. त्याला रक्तविकाराचा त्रास होता. सडुरे-वैभववाडी येथील ७४ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाब, मधुमेहाचा त्रास होता. नांदगाव – कणकवली येथील ४० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. चांदोशी देवगड येथील ७५ वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाब, मधुमेहाचा त्रास होता. सिद्धार्थनगर-कणकवली येथील ५० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाब, मधुमेहाचा त्रास होता. हरकुळ-कणकवली येथील ७० वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. आरे-देवगड येथील ७० वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. दरम्यान ७ जणांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात उपचरादरम्यान झाला आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

