आज अखेर ४५ हजार ४०६ रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या २ हजार २५९ – जिल्हा शल्य चिकित्सक
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्गनगरी : दि. ०५ जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ४०६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ११० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
🔴 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. ०५/०८/२०२१ ( दुपारी १२ वाजेपर्यंत ) 🔴
१) आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण – ११० (२ दुबार लॅब तपासणी).
👉एकूण = ११२.
२) सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण – २,२५९.
३) सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण – २.
४) आज अखेर बरे झालेले रुग्ण – ४५,४०६.
५) आज अखेर मृत झालेले रुग्ण – १,२६०.
६) मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण -१.
७) आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – ४८, ९२७.

