सिंधुदुर्गात आज नवे कोरोना बाधीत ६०१ रुग्ण*
*▪️आरोग्य प्रशासनाची माहिती ; नवे ६०१ रुग्ण तर ४ हजार ९४५ जणांवर उपचार सुरू*…
*🖥️ Kokan Live Breaking News*
*▪️ प्रतिनिधी*सुनील आचरेकर*
*▪️सिंधुदुर्ग*
: जिल्ह्यात आज तब्बल सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नव्याने ६०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. एकूण ४ हजार ९४५ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहे. आतापर्यंत ११ हजार ५०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे, याबाबतची माहिती जिल्हा चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
मृतांमध्ये भटवाडी-सावंतवाडी येथील ७३ वर्षीय महिला आहे. तिला कॅन्सर होता. दाभोली-देवगड येथील ८० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. पडेल- देवगड येथील ७३ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. आंबेली- दोडामार्ग येथील ५७ वर्षीय पुरुष आहे.त्याला ह्दयरोगाचा त्रास होता. कुंभारमठ मालवण येथील ६३ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. वायरी – मालवण येथील ७० वर्षीय महिला आहे. तिला ह्दयरोग उच्चरक्तदाबाचा त्रास होता. माणगाव-कुडाळ येथील ४५ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. दरम्यान ७ जणांचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_