कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾शिवसेनेच्या वतीने बांद्यात उद्यापासून ‘शिवभोजन थाळी

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-३० :-* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य लोकांच्या जेवणाचे हाल होऊ नये म्हणून बांद्यात कट्टा कॉर्नर येथे शिवसेनेच्यावतीने उद्यापासून म्हणजे शनिवार १ मे पासून शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी बांदा येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर, विभागप्रमुख राजेश विरनोडकर, सुशांत पांगम, भैया गोवेकर, हनुमंत सावंत, ओंकार नाडकर्णी आदि उपस्थित होते.
श्री. राऊळ पुढे म्हणाले की, जिल्हाभर शिवसेनेच्या माध्यमातून शिवभोजन थाळी उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ बांदा शहर व परिसरातील गरजूंना मिळावा यासाठी उद्या शनिवारी १ मे पासून बांदा कट्टा कॉर्नर येथे शिवसेनेच्या माध्यमातून शिवभोजन थाळी केंद्र सुरू होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्य जनता ही लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांचे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नये म्हणून गतवर्षी लॉकडाऊन काळात गरजूंसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली होती. याच अनुषंगाने बांद्यातही शिवभोजन थाळी उद्यापासून सुरू होणार असून सुमारे १०० गरजूंना याचा लाभ मिळणार आहे. शिवसेना बांदा शहर पदाधिकारी या योजनेसाठी कार्यरत राहणार असून बांदा कट्टा कॉर्नर येथील उदय येडवे यांच्या हॉटेलनजीक हे केंद्र सुरू होणार आहे. याचा बांदा शहर परिसरातील गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.राऊळ यांनी केले. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत उद्या या केंद्राला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!