इन्सुली-कोठावळेबांध येथे जिल्हा परिषदेच्या पेयजल योजनेतून मंजुर विहिरीचे जगन्ना
*▪️विहिरीसाठी विनामूल्य जमिन देणाऱ्या जगन्नाथ वारंग यांचा गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देउन सत्कार*
*▪️पेयजल योजनेच्या विहिरीतून कोठावळे बांध तसेच माडभाकर वाडीतील रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार*
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:-*अंकुश नाईक*
*🎴 इन्सुली,दि,:-*
इन्सुली-कोठावळेबांध येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजुर झालेल्या विहिरीचे भुमिपुजन श्री.जगन्नाथ वारंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती तसेच जिल्हा बॅंक संचालक गुरुनाथ पेडणेकर,माजी सभापती सौ.मानसी धुरी, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दत्ता खडपकर, स्वागत नाटेकर,व्हाईस चेअरमन लक्ष्मण कोठावळे,बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर,माजी सरपंच विठ्ठल पालव,माजी ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, शांताराम बांदिवडेकर, नंदकिशोर कोठावळे, महेश कोठावळे, तुकाराम तोरस्कर, सुनिल रेडकर, ज्ञानेश्वर राणे,अजय कोठावळे, हेमंत नाईक, मंगेश गावडे,झिलु कोठावळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी या विहिरीसाठी विनामूल्य जमिन देणारे जगन्नाथ वारंग यांचा शाल व श्रीफळ देऊन गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या पेयजल योजनेच्या विहिरीतून कोठावळे बांध तसेच माडभाकर वाडीतील रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, यासाठी पंचवीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

