कोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

अखेर नगरपालिका प्रशासन ने पोलीस बंदोबस्तात रवि जाधव यांचा स्टॉल हटवला

 

*▪️डीक्री झालेल्या जागेत अनेकांचे स्टॉल उभे असताना विशिष्ठ लोकप्रतिनिधींच्या हट्टापायीच रवी जाधव यांच्यावर कारवाई*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*राहुल गायकवाड*

*🎴 सावंतवाडी:*

सावंतवाडी शहरात अनेक बेकायदा स्टॉल उभे असताना हट्टाला पेटलेल्या नगरपालिका प्रशासनाने अखेर रवी जाधव यांचा स्टॉल पोलीस बंदोबस्तात आज हटवला.
नगरपालिके समोर उपोषण करून रवी जाधव यांनी न्याय देण्याची मागणी केली होती, त्यावेळी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रवी जाधव यांना पुनर्वसन करू असा शब्द दिला होता, मात्र रवी जाधव हे नगरपालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे उघड्यावर पडले आहेत, सावंतवाडी शहरात दीडशेच्या आसपास बेकायदा स्टॉल उभे असताना डीक्रीच्या जागेत आदेश होऊनही दुकाने असताना तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल चालवणारा रवी जाधव यांना ड्रीकी चा कायदा दाखवून स्टॉल हटविण्याय आला आहे, यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप माजी नगरसेवक सुनील पुणेकर यांनी केला आहे.
भाजी मंडईत डीक्री झालेल्या जागेत अनेकांचे स्टॉल अद्यापही उभे आहेत, मात्र रवी जाधव यांचा तात्पुरता असलेला स्टॉल नगर परिषद नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काही विशिष्ट लोकांच्या हट्टापायी हे हटवला असल्याचा आरोप सुनील पेडणेकर यांनी केला, तर रवी जाधव यांनी सावंतवाडी शहरात स्थानिकांना देशोधडीला लावून परप्रांतियांना गोंजारण्याचे काम होत असल्याचा आरोप केला.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!