कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जंगी ज्यासी कोण नाही त्यास देव आहे-रवी जाधव यांचे दुकान सावंतवाडीत थाटात उभे

 

*🛑गांधी चौक अनिल आईस्क्रीम च्या बाजूला रवी जाधव यांनी दुकान थाटले*

*🛑गणपती सजावटी साठी लागणारे साहित्य मिळेल अगदी माफक दरात*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी,दि,:-२९ऑगस्ट*
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे,निराधार आभाळाचा तोच भार साहे , या अभंगातील या ओळीप्रमाणे देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीची आठवण आज कष्टकरी, सुशिक्षित ,बेरोजगार युवक रवी जाधव याला विनामूल्य आपला दुकान गाळा चालवायला देणाऱ्या पोकळे यांच्या दायित्वा वरून झाली, त्याच दिमाखात, त्याच थाटात, गांधी चौक येथील आईस्क्रीम च्या बाजूला रवी जाधव यांचे दुकान सुरू झाल्याने या युवकाच्या कर्तुत्वावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
रवी यांचा दुकान गाळा नगरपालिकेच्या जागेत गेली अनेक वर्ष सणासुदीला सुरू होता, व या गाड्यावर रवी जाधव व त्याचे सहकारी आपला उदरनिर्वाह करत होते ,मात्र सूडाच्या भावनेने काहीजणांनी रवी जाधव यांना गाळा द्यायचं नाही असे ठरवून त्याला त्या जागेवरून बेदखल केले, त्यासाठी रवी जाधव यांची उपोषणे झाली, मात्र रवी जाधव यांच्या पदरात काहीच पडले नाही, त्यांचा संघर्ष सुरू होता .
रक्षाबंधनचा सण गेला आता चतुर्थी आली, निदान आता तरी आपले साहित्य लावून आपल्याला ते विकता येईल या भोळ्या आशेवर रवी जाधव आपल्याला कोण मदत करतो काय याची वाट पाहत होता, मात्र प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच रवी जाधवच्या या दृष्ट फेऱ्यांचा अंत झाला,परमेश्वराच्या रूपात गांधी चौक येथील पोकळे उभे राहिलेत व रवी जाधव यांना विनामूल्य आपला दुकान गाळा चालवायला दिला, रवी यांचे दुकान सावंतवाडी लागणारच नाही ,सावंतवाडी आमच्या मालकीची आहे ,असा गोड गैरसमज करून घेतलेले नाकावर आपटले आहेत.
या पाटेकर उपरलकर च्या भूम अति जास्त काळ टिकत नाही, ती मातीमोल झाल्याशिवाय राहत नाही, हा या भूमीचा इतिहास आहे, गोर,गरिबांना पिणाऱ्या धनिक ,उन्मत्त ,लोकांचा समाचार हिशोब ,हा त्यांना इथे द्यावा लागतो हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे, व भविष्यातही सिद्ध होईल .गेली दोन वर्ष खेडोपाडी भाजीपाला विकून आपला चरितार्थ चालवणारा हा उच्चशिक्षित युवक आज गांधी चौक येथे दुकान थाटून आपली प्रतीक्षा करीत आहे, तरी सावंतवाडी वासियांनी तसेच सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी गांधी चौक येथील रवी जाधव यांच्या दुकानात गणेश चतुर्थीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू खरेदी करून रवी जाधव यांच्या प्रयत्नांना बळ द्यावे असे आवाहन रवी जाधव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!