कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शहरात मोकाट फिरणाऱ्या पाळीव जनावरांचा बंदोबस्त करा -रवी जाधव

*🟥शहरात मोकाट फिरणाऱ्या पाळीव जनावरांचा बंदोबस्त करा -रवी जाधव*

*🟥 वाहन अपघातात जखमी झालेल्या बैलाने शहरात केली दहशत निर्माण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:२५ मे*
सावंतवाडी शहरामध्ये मोकाट फिरणाऱ्या पाळीव जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत व ती जनावरे वर्दळीच्या ठिकाणी फिरत असतात त्याचा परिणाम म्हणजे ट्रॅफिक, वाहनधारकांना, शालेय मुलांना, नागरिकांना त्रास होत आहे.
तरी अशा मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन सदर पाळीव जनावरे त्यांच्या ताब्यात घ्यावीत अन्यथा गोशाळेमध्ये त्या पाळीव जनावरांची रवानगी केली जाईल असेही आदेश काढावेत असे निवेदन सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
चार दिवसापूर्वी एका बैलाला वाहनचालकांने टक्कर दिल्यामुळे तो जखमी अवस्थेत रस्त्यात फिरत आहे. अशाप्रकारे मुक्या प्राण्यांचे होत असलेले हाल पाहवत नाही. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मृणाल वरठी व खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण यांच्याशी संपर्क साधून जखमी बैलावर औषध उपचार करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण या बैलाची जखम खूप मोठी असल्याने, त्यातून रक्तस्त्राव होत आहे आणि त्याच्या जखमेमध्ये किडे पडलेले असल्यामुळे तो बैल वेदनेने पिसाळल्यागत सैरावैरा इकडे तिकडे पळत असून, जनजीवन विस्कळीत करून भिंती निर्माण केली आहे त्यामुळे मोती तलावाच्या काठावर भीतीचे वातावरण तयार झालेले आहे.
सदर जखमी बैलाच्या शोधमोहिमेसाठी पशुप्रेमी तुषार विचारे, निखिल सावंत, डिसील्वा, स्थानिक नागरीक व नगरपरिषदेच्या कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे.तरी आपण याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून रवी जाधव यांनी केली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!