ग्राहकांच्या माथी मारण्यात आलेली वाढीव वीज बिले व वीज अधिकाऱ्यांनी सुरू केलेली वीज मीटर तोडण्याची मोहीम…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी दि. ११ ग्राहकांच्या माथी मारण्यात आलेली वाढीव वीज बिले व वीज अधिकाऱ्यांनी सुरू केलेली वीज मीटर तोडण्याची मोहीम. या विरोधात जनतेत तीव्र असंतोष पसरला आहेत. कंपनीच्या अधिका-यांनी सुरू केलेल्या दादागिरी विरोधात वैभववाडी भाजपा आक्रमक झाली आहे. मनमानी व अनागोंदी कारभारविरोधात सोमवार दि. १५ मार्च रोजी जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन वैभववाडी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिली आहे.
वैभववाडी तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून जीर्ण झालेले धोकादायक पोल जैसे थे स्थितीत आहेत. बदलणे बाबत वारंवार लक्ष वेधण्यात आले होते. मात्र वीज कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. ४० वर्षांपूर्वीचे ट्रान्सफारमर (रोहीत्र) बदलणे आवश्यक आहे. वीज वाहिन्या बदलण्यात याव्यात. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या आवारात वीजवाहिन्या आहेत. त्या धोकादायक आहेत. शाळेच्या आवारातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात. मंजूर शेती कनेक्शन अद्याप जोडलेली नाही. अशा मागण्या निवेदनात आहेत. वारंवार मागणी करूनही आपल्या स्तरावरून काही कारवाई झाली नाही. याविरोधात जनआंदोलन छेडणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विभागाची राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

