वैभववाडी तालुका युवक काँगेस तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव व ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. ११ तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य अभियंता रत्नागिरी यांना वैभववाडी तालुका युवक काँगेस तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव व ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. प्रलंबित मागण्या पुढीलप्रमाणे तालुक्यातील सहाय्यक अभियंता मुल्ला यांची तत्काळ बदली करण्यात यावी व त्यांच्या जागी नवीन अभियंता यांची नियुक्ती करावी. वैभववाडी तालुक्यातील एस. टी. एल. टी. लाईन वरती ठीक – ठिकाणी झाडे झुडपे वाढलेली आहेत, ती तोडलेली नाही. तालुक्यातील अनेक गावातील विजेचे लोखंडी पोल गंजलेले असून जीर्ण झालेले आहेत, त्यांचा सर्व्हे करून तत्काळ बदलण्यात यावेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतीपंपांची वीज कनेक्शन अजून पूर्णपणे दिलेले नाहीत काही कलेक्शन वेटिंग आहेत. वेटिंग लिस्ट प्रमाणे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना शेती पंपासाठी वीज कनेक्शन देण्यात यावीत. कमीत कमी एक ते दोन किमीमध्ये असलेले वीज कनेक्शन सर्व्हे करून कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर देण्यात यावी.
वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे महालक्ष्मी मंदिर, गावठण, बौद्धवाडी, बांबरवाडी येथील लोखंडी पोल अध्याप बदललेले नाहीत. आंबेरकर, गुरव वाडी, ओझरवाडी, बौद्धवाडी, बांबरवाडी येथील ट्रान्सफॉर्मर बदलणेत यावेत. कोकिसरे गावासाठी कायमस्वरूपी वायरमेन मिळावा, कोरोना काळातील लोकांची लाईट बिल कमी करून मिळावी. तसेच वीज बिल भरले नाही, म्हणून वीज कनेक्शन कट करू नये .वरील विषयांची पूर्तता २० दिवसांच्या आत न केल्यास कार्यकारी अभियंता कणकवली कार्यालयासमोर पदाधिकारी व तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मुख्य अभियंता रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले यावेळी कोकिसरे सरपंच दत्ताराम सावंत, कॉग्रेस सेवादल अध्यक्ष अशोक राणे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्रीराम शिंगरे, डॉक्टर कानिटकर, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार, कोळपे ग्रा. पं. सदस्य अनंत जाधव मंगेश कांबळे, मंगेश ऊर्फ बाळा वळंजू, विनोद विटेकर आदी उपस्थित होते.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

