साने गुरुजी उद्यानचे उद्घाटन बालकांच्या हस्ते करून एक वेगळा आदर्श ठेवुया : सुधीर शिंदे
🖥️Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण : दि. ११ मधील साने गुरुजी उद्यान सुशोभीकरण कामचे उद्घाटन बालकांच्या हस्ते करून, एक चांगला आदर्श जनते समोर ठेवणार असल्याची माहिती महविकास आघाडीचे गटनेते उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, उमेश सकपाळ, बिलाल पालकर यांनी दिली.
लोटे येथील नेरोलॅक कंपनी यांनी लाखो रू खर्च करून अतिशय देखणे साने गुरुजी उद्यान तयार केले आहे. विविध रंगांनी, विविध खेळणी, विविध फुल झाडे यांनी उद्यान सुशोभित झाले आहे. या बालकांसाठी तयार केलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा चिपळूण मधील बालकांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर शिंदे, उमेश सकपाळ, बिलाल पालकर आणि संगीता रानडे यांनी दिली.
हा सोहळा १२ मार्च रोजी सायंकाळी ५.०० ला होणार आहे. यावेळी नेलोलॅक कंपनी मधील अधिकारी व या उद्यान सुशोभीकरण कामासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा सत्कार करण्यात येणार आहे.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

