शिवसेना नगरसेविका सईताई चव्हाण यांच्या मोफत दुचाकी वाहन प्रशिक्षण शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
◼️जागतिक महिला दिनी ७० महिलांनी नोंदविला सहभाग
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळुण : दि. ०९ महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका सौ. सई सुयोग चव्हाण आणि युनिक मोटर्स यामाहा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दुचाकी वाहन प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवार दि. ८ रोजी सायंकाळी ५ वाजता पाग उद्यान शेजारी ज्येष्ठ महिला सौ. पेंडशेकाकु, नगरसेविका व माजी महिला बालकल्याण सभापती सौ. सई सुयोग चव्हाण, युनिक मोटर्स यामाहाचे व्यवस्थापक ठसाळे, स्थानिक महिला मोरेकाकी, सायली सुतार, सौ. किंजळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
सर्वप्रथम नगरसेविका सौ. सई चव्हाण यांनी महिला वर्ग यांना सक्षम करण्यासाठी नगरपालिका मार्फत घेणेत येणारे विविध कोर्स याविषयी माहिती दिली. तसेच सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या नंतर युनिक मोटर्स यामाहाचे व्यवस्थापक ठसाळे यांनी प्रशिक्षणाविषयी माहिती दिली. सदर प्रशिक्षणासाठी महिलांचा मोठा सहभाग लाभला. या प्रशिक्षणासाठी ७० महिलांनी प्रवेश अर्ज भरून आपला सहभागाची नोंदणी केली.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

