जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴सिंधुदुर्गनगरी : दि. ०८ महिला दिनाचे औचित्य साधुन जिल्हा प्रशासन चालवणाऱ्या जिल्ह्याच्या प्रमुख महिला जिल्हाधिकारी यांचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केला.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, निवासी जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांना पुष्पगुच्छ देऊन आज जागतिक महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, अनाव सरपंच आप्पा मांजरेकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
🔥चुलीत भाजलेल्या काजु bbगरांची चवच न्यारी!🔥
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️
🥏9405184052 🪀
🥏9421544545 🪀
📤..फोन न लागल्यास मेसेज करा!
🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

