जागतिक महिला दिनानिमित्त म्हापण ग्रामपंचायतमध्ये गावातील निवृत्त शिक्षिकांचा सन्मान…
◼️क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन केला सोहळ्याचा प्रारंभ…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴वेंगुर्ले : ता. ८ जागतीक महीला दिनानिमित्त म्हापण ग्रामपंचायतीमार्फत गावातील निवृत्त शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.
जागतीक महीला दिनाचे औचित्य साधुन म्हापण ग्रामपंचायतीच्या वतीने, म्हापण गावातील श्रीम. सुखदा सुधाकर शिरसाट, श्रीम. वासंती वासुदेव ठाकुर, श्रीम. शांती भालचंद्र ठाकुर, श्रीम. शिल्पा गुरुनाथ ठाकुर, श्रीम. स्मिता प्रकाश गवंडे या पाच निवृत्त शिक्षीकांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व शिक्षिकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी प. स. सदस्या श्रीम. गौरवी मडवळ, सरपंच, श्री अभय ठाकुर, उपसरपंच श्री. अशोक पाटकर, माजी सरपंच श्रीम. ऋतुजा मेस्त्री, ग्रा. पं. सदस्य, ग्रामसंघाच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

