जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिला सेनेच्या वतीने जेष्ठ महिलांना बॉटलचे वाटप
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळुण : दि. ०९ खेड नगर परिषद सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, खेडच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन खेड शहरातील जेष्ठ महिलांसाठी कोविड – १९ मध्ये उपयोगी अशी हॉट आणि कोल्ड पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितीत मनसे महाराष्ट्र राज्य तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, तालुकाध्यक्ष आणि नगरसेवक शरद शिर्के, मनविसे जिल्हा अध्यक्ष नंदु साळवी, ऋषिकेश कानडे, नामदेव कुमठेकर, मनविसे खेड शहराध्यक्ष केतन उर्फ राजु आंब्रे, विशाल जयेश गुहागरकर, मनविसे विभाग अध्यक्ष पियुष माने, सौ. वैभवी लाड, खेडेकर, महिला सेनेच्या शहराध्यक्षा आणि नगराध्यक्षा सौ. उर्मिला शेट्ये पाटणे, उपशहर अध्यक्षा आणि नगराध्यक्षा सौ. गौरी पुळेकर, महिला बाल कल्याण समिती सभापती आणि नगरसेविका सौ. मानसी चव्हाण, नगरसेविका सौ. कल्याणी बेलोसे, नगरसेविका सौ. जयमाला पाटणे, गटनेत्या व सल्लागार अरुणा कानडे, सौ. रुही दांडेकर, नगरसेविका सौ. स्वाती जोशी, आशा सनगरे, सौ.अर्पुवा मुकादम, दिप्ती शिगवण, उपशहर अध्यक्षा सौ. मिनल गांधी, प्रज्ञा माने, सुची तांबडे, सौ. प्रिती चिखले, शाखा अध्यक्षा सौ. अश्विनी शिर्के, सौ. रुपाली भोजने, सौ. मनाली पावसकर, प्रमिला कांबळे, सौ. रोहिणी मोरे, अमृता काणे, सौ. श्रद्धा कवळे, मिनल गुहागरकर, शाखा उपाध्यक्षा श्रावणी वनारे, सौ. ममता दांडेकर, सौ. दांडेकर, महिला सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां उपस्थितीत होत्या.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

