कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

ओवळीये सरपंच विनायक उर्फ अब्जू सावंत यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴ठिकाण :दाणोली

दाणोली दशक्रोशीतील उदयोन्मुख नेतृत्व असलेले विनायक उर्फ अब्जू सावंत यांनी आज आपला वाढदिवस झाराप येथील मतिमंद शाळेच्या मुलांसमवेत साजरा केला शाळेतील मुलांना त्यांनी जीवनाउपयोगी वस्तू तसेच फळांचे वाटप केले. अलीकडच्या काळामध्ये मित्रांसोबत दारूच्या पार्ट्या आणि मोठमोठ्या गोंगाटात वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वाढले असतानाच विनायक उर्फ अब्जू सावंत यांनी याला अपवाद ठरवत आपला वाढदिवस दिव्यांग मुलांसोबत साजरा केला. यावेळी शाळेतील शिक्षक वर्ग तसेच तंटामुक्ती अध्यक्ष योगेश धुरी, अंकित सावंत आदी उपस्थित होते त्यानंतर निर्मलगिरी मतिमंद शाळा आंबेरी येथील विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी फळांचे वाटप केले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकिय पदाधिकाऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले ओवळिये गावच्या सरपंच पदी सर्वात कमी वयाचे सरपंच म्हणून विराजमान झाल्यानंतर विनायक सावंत यांनी विविध उपक्रम गावात राबवले .अनेक विकासकामे त्यांनी गावात केली. गावातील युवकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा त्यांना मिळाल्याने 2018साली गावकऱ्यांनी त्यांना थेट सरपंचपदी निवडून दिले

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!