श्री. साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा नटट वाचनालय यांच्या सयुक्त विद्यंमानाने महीलांसाठी पाककला स्पर्धेचे आयाेजन
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा : दि. ०७ नटट वाचनालय व श्री. साईबाबा भक्त सेवा मंडळ बांदा यांच्या सयुक्त विद्यमानाने जागतीक महीला दिनाचे औचित्य साधुन खास महीला वर्गासाठी पाक कला स्पर्धा शनीवार दि. १३ मार्च २०२१ राेजी सायंकाळी ४ वा. बांदा नटट वाचनालयात आयाेजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पालेभाज्या व इतर भाज्या पासुन तिखट ( व्हेजस्टफ स्पायसी रेसिपी) काेणताही खाद्य पदार्थ असणे आवश्यक आहे. हा पदार्थ बनविताना ७० टक्के भाज्याचे प्रमाण असणे आवश्यक आणि ३० टक्के बाहेरच आवरण (स्टप) असणे आवश्यक आहे.
पहील्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक पारीताेषीक आणि उत्तेजनार्थ बशीसे श्री. साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक भेटवस्तु लाेकमान्य मल्टीर्पज साेसायटी शाखा बांदाच्या वतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त महीला महीला वर्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या महीला अध्यक्षा साै. दर्शना राकेश पांगम / केसरकर आणि नटट वाचनालयाच्या संचालिका साै. स्वप्निता सावंत यानी केले आहे.
सहभागी हाेणा-या महीला वर्गाने आपली नावे शुक्रवार दि. १२ मार्च २०२१ पर्यंत वाचनालयाच्या ग्रंथपाल साै. प्रमिला माेरजकर / नाईक फाेन 9405570349 हिच्याकडे नाेंदवायची आहेत.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

