कणकवली तालुका पत्रकार संघाची मंगळवार दि. ९ मार्च रोजी सर्वसाधारण सभा
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०७ तालुका पत्रकार संघाची मंगळवारी दि. ९ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असुन, ही सभा कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे होणार आहे. या सभेमध्ये नुतन कार्यकारिणी नियुक्ती होणार असुन, निवड निरीक्षक म्हणुन एकनाथ पवार, उज्ज्वल नारकर, संतोष सावंत हे काम पाहणार आहेत.
तरी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाने दिलेल्या पत्रानुसार तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत आणि कार्यकारी मंडळाने केले आहे. ही सभा कोविड १९ बाबत सर्व नियम पाळुन घेण्यात येणार आहे.
🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live
🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive
🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

