कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’

*🛑योगशिक्षक शेखर बांदेकर यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गचे योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांना त्यांच्या उल्लेखनीय योगसेवेबद्दल ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील ए. डी. फाऊंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

श्री. बांदेकर गेल्या सहा वर्षांपासून विविध गावांमध्ये जाऊन योगशिबिरे आयोजित करणे, नियमित योगवर्ग घेणे तसेच योगाभ्यासाबाबत जनजागृती करण्याचे कार्य निस्वार्थी आणि निःशुल्क पद्धतीने करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण सेवेमुळे समाजामध्ये योगाचे महत्त्व अधोरेखित झाले असून योग क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातूनही ते योगसेवा देत असल्याने त्यांना एक उत्तम योगशिक्षक म्हणून ओळख मिळाली आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा दि. ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला. मुंबईचे आयकर आयुक्त श्री. सचिन मोटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस आयुक्त सौ. रुक्मिणी गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीराम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय गोरड, मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड. अशोक शिंदे, तसेच अध्यक्ष अशोक गोरड आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २० योगसाधकांनीही उपस्थिती दर्शवली. श्री. बांदेकर यांना मिळालेल्या या सन्मानामुळे बांदा, सावंतवाडी, कुडाळ तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!