कोकणराजकीयरायगड

▪️चिपळूण मधील ओमळी,नारदखेरकी गावातील नागरिकांचा मनसेत भव्य पक्षप्रवेश*

 

*विभागीय जनसंपर्क कार्यलयाचे उदघाटन संपन्न*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :संतोष पिलके*

*🎴चिपळूण :*
मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री. वैभव खेडेकर , आणि चिपळूण तालुका अध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ओमळी,नारदखेरकी गावातील नागरिकांनी व तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला, संतोष नलावडे यांच्या उपस्थितीमध्ये-प्रशांत प्रतापराव भोसले, कैलास संकेत बांद्रे, जयराज उमासरे, प्रितेश उमासरे , विजय जाधव, संकीर्ण मयेकर, कुणाल बांद्रे, पांडुरंग अंबावकर, महेंद्र अंबावकर, संदीप अंबावकर, शुभम अंबावकर, विलास अंबावकर, जगदीश अंबावकर, अनिल दळवी, ऋषिकेश गोरीवले, राज घडशी, ओमकार सावंत, प्रशांत बांद्रे, नरेश महादे, दिगंबर जाधव, आदित्य कदम, दिनेश काटकर, गोपीनाथ कदम,अजय बारे, अमोल ओंबळकर, प्रवीण पवार, रोशन सावंत, अनंत रहाटे, सुभाष जाधव, गणेश कदम, प्रशांत कदम, नंदेश निवळकर, समीर जोंधळे, साहिल दळवी, प्रकाश घाणेकर, कैलास मालुसरे, संतोष पेढामकर, विनायक माटे, दत्ताराम पिंपरे, मिलिंद कदम, गणेश पडवेकर, जुबेर दिवेकर, मंदार जोंधळे, श्वेता खानोलकर, शमीन कुंभार्लीकर, शबाना कुंभार्लीकर, निकिता खानोलकर आदींनी नागरिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला.यावेळी मनसे विभागीय जनसंपर्क कार्यलयाचे उदघाटन संपन्न झाले.
या कार्यक्रमावेळी गावातील कार्यकर्त्यांचा पदभार कार्यक्रम पार पडला.दहिवली प.स.गण उपविभागीय अध्यक्ष संजय रसाळ ओमळी,ओमळी शाखा अध्यक्ष प्रतापराव भोसले, उपशाखा अध्यक्ष प्रकाश घाणेकर, अजय बारे, विनय पवार
गट अध्यक्ष- प्रशांत भोसले, प्रशांत चव्हाण, संदीप यादव, दिनेश काटकर, गोपीनाथ कदम
उपविभागीय शाखा अध्यक्ष- नागरखेरकी,
नागरखेरकी शाखाध्यक्ष मिलिंद मधुकर देसाई,
उपशाखा अध्यक्ष – गणेश मुकनाक, समीर बांद्रे, जितेंद्र जाधव, संदीपअंबावकर
गट अध्यक्ष -सागर उमासरे, संकेत कदम, संतोष रसाळ, निकेतन हतिस्कर, महेंद्र अंबावकर आदींची निवड करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये उपविभागीय अध्यक्ष प. स.गण. दहीवली ओमळी-शाखा अध्यक्ष -प्रशांत बांद्रे
नारदखेरकी शाखा अध्यक्ष-ओमकार दळवी
उपशाखा अध्यक्ष-कैलास उमासरे, यांना नियुक्तीपत्र देण्यात आले
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, उपतालुका अध्यक्ष अभिनव भुरण, सुनील हळदणकर, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अमोल अवेरे, उपतालुका अध्यक्ष गुरुनाथ नागे, शहर कार्याध्यक्ष परेश साळवी, महाराष्ट्र सैनिक सौ अनामिका हळदणकर, सौ. श्रावणी चिपळूणकर, नारदखेरकी गावचे सरपंच मा. सौ तनुजा साळवी, ओमळी गावचे सरपंच मा. श्री. प्रदीप जी धाडशी, मा. श्री. गोविंद शेठ बांद्रे आदी उपस्थित होते

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!