*जिमखान्यावरील असुविधा एका महिन्यात दूर करणार- नगराध्यक्ष संजू परब*
*नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिले आश्वासन*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी:*
जवळपास वीस वर्षानंतर पुन्हा एकदा या मैदानावर नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा होत आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सर्व नगरसेवकांनी आपल्याला पाठिंबा दर्शवला. मुख्याधिकारी यांनीही या स्पर्धेसाठी होकार दिला. स्पर्धेची बक्षीस तरतूदही नगरपालिकेच्या फंडातून करण्यात आली. येत्या एक महिन्यात या मैदानावरील समस्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करणार आहे तसेच पॅव्हेलियन इमारतीचा प्रश्न संबंधित मालकी असलेल्या व्यक्तींशी चर्चा करून सोडवला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले.
सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर नगरपालिका आयोजित भव्य नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटनावेळी संजू परब बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, भाजपचे युवा नेते विशाल परब, आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, नगरपालिका सभापती सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, नगरपालिका गटनेते राजू बेग, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, स्पर्धेचे संयोजक मकरंद तोरसकर, बांदा सरपंच अक्रम खान, नेमळे सरपंच विनोद राऊळ, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, ॲड. अनिल निरवडेकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते क्रिकेट प्रेमी तसेच उपस्थित क्रिकेट संघाचे खेळाडू उपस्थित होते.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

