*मठ कुडाळ मार्गावरील पिंगुळी रेल्वे ओव्हर ब्रिज वरील खड्डेमय परिस्थिती कडे तात्काळ लक्ष द्या…मनसेने वेधले सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष* *येत्या दोन दिवसात डागडुजी न झाल्यास मनसेशी गाठ..कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे यांचा इशारा* कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांच्या खड्डेमय परिस्थितीत सुधारणा होणेसाठी मनसेच्या माध्यमातून अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत काही ठिकाणी रस्त्यांची डागडुजी सुरुवात झाली असून होणाऱ्या कामांच्या दर्जाकडेही महाराष्ट्र सैनिकांचे लक्ष आहे. जनतेनेही जागरूक राहावे अशी काळाची गरज आहे. मठ ते कुडाळ महामार्ग दरम्यान पिंगुळी येथील रेल्वे ओव्हर ब्रिज परिसरात झालेल्या खड्डेमय परिस्थितीमुळे अनेक अपघात होऊ लागलेले आहेत. याकडे याआधी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित शाखा अभियंता यांचे लक्ष वेधण्यात आले होते मात्र अद्याप पर्यंत योग्य उपाययोजना झाली नसल्याने अपघातांची मालिका ही सुरुच आहे. या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष देऊन येत्या दोन दिवसात सदरील महामार्गावर खड्ड्यांची डागडुजी न झाल्यास मनसे खळखट्याक आंदोलन करेल ज्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहील असा गंभीर इशारा मनसेचे कुडाळ उपतालुकाअध्यक्ष श्री दिपक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
*🖥️ Kokan Live Breaking News
*🎴कुडाळ:*
*✍प्रतिनिधी:गणेश तोडकर*
*कुडाळ प्रतिनिधी 24कुडाळ =मठ कुडाळ मार्गावरील पिंगुळी रेल्वे ओव्हर ब्रिज वरील खड्डेमय परिस्थिती कडे तात्काळ लक्ष द्या…मनसेने वेधले सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष*
X
*येत्या दोन दिवसात डागडुजी न झाल्यास मनसेशी गाठ..कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे यांचा इशारा*
कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांच्या खड्डेमय परिस्थितीत सुधारणा होणेसाठी मनसेच्या माध्यमातून अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले होते. याबाबत काही ठिकाणी रस्त्यांची डागडुजी सुरुवात झाली असून होणाऱ्या कामांच्या दर्जाकडेही महाराष्ट्र सैनिकांचे लक्ष आहे. जनतेनेही जागरूक राहावे अशी काळाची गरज आहे. मठ ते कुडाळ महामार्ग दरम्यान पिंगुळी येथील रेल्वे ओव्हर ब्रिज परिसरात झालेल्या खड्डेमय परिस्थितीमुळे अनेक अपघात होऊ लागलेले आहेत. याकडे याआधी ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित शाखा अभियंता यांचे लक्ष वेधण्यात आले होते मात्र अद्याप पर्यंत योग्य उपाययोजना झाली नसल्याने अपघातांची मालिका ही सुरुच आहे. या परिस्थितीकडे तात्काळ लक्ष देऊन येत्या दोन दिवसात सदरील महामार्गावर खड्ड्यांची डागडुजी न झाल्यास मनसे खळखट्याक आंदोलन करेल ज्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहील असा गंभीर इशारा मनसेचे कुडाळ उपतालुकाअध्यक्ष श्री दिपक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
_*🔥चुलीत भाजलेल्या काजुगरांची चवच न्यारी!🔥*_
💥एकदा खाल तर पुन्हा ऑर्डर कराल..
🌈चविष्ट, स्वच्छ आणि पौष्टिक काजूगर..
💫अस्सल चुलीवर भाजलेले काजूगर घरपोच मिळतील..
⚡..मग वाट कोणाची बघताय, लगेच ऑर्डर कराच!
*🤷🏻♂️आजच संपर्क करा ⬇️*
_*🥏9405184052 🪀*_
_*🥏9421544545 🪀*_
_*📤..फोन न लागल्यास मेसेज करा!*_
_*🎁मुंबई, पुणे, गोवा आणि सिंधुदुर्ग..*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_