अमित शहा देशाचे गृहमंत्री होते ते सुद्धा तडीपार आणि जेलमध्ये होते- रुपाली ठोंबरे पाटील
🟥अमित शहा देशाचे गृहमंत्री होते ते सुद्धा तडीपार आणि जेलमध्ये होते- रुपाली ठोंबरे पाटील
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सिंधुदुर्ग,४: पाडव्याच्या सभेत बोलताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील मंत्री तुरुंगात असल्यावरून टीका केली होती. छगन भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात राहून आले, त्यांना राष्ट्रवादीने मंत्री बनवलं, ते स्वातंत्र्यसेनानी नाहीत. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक देखील तुरुंगात आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधला होता. या आरोपांना पूर्वी मनसेत असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
यावर प्रत्युत्तर देताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, “अमित शाह जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत, ते सुद्धा तडीपार आणि जेलमध्ये होते. परंतु तरीही आज ते भारताचे गृहमंत्री आहेत. छगन भुजबळ तुरुंगात होते मात्र ते निर्दोष मुक्त झाले आहेत. भाजपाला विकासाचा विषय नसल्याने जातीय तेढ वाढवण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करून ते इतर पक्षांच्या नेत्यांना बोलायला भाग पाडत आहेत,” असा आरोप रुपाली पाटलांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना केला.
*राज ठाकरे फायरबँड नेते, पण ईडी…”. रुपाली ठोंबरे*
पाटलांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरेंनी केलेल्या सर्व आरोपांना रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, “मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी भोंगे लावता येणार नाही, असा आदेश दिला होता. त्या आदेशाची अंमलबजावणी नक्कीच झाली पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाने हा निर्णय राज्यात भाजपाची सत्ता असताना म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिला होता. त्यावेळी त्या निर्णयाची अंमलबजावणी का करण्यात आली नाही. आता ते हा मुद्दा काढत असतील तर जाणीवपूर्वक ते या सगळ्या गोष्टी करत आहेत, हे सिद्ध होतंय. तसेच हिंदुंना हनुमान चालिसा किंवा भोंगे वाजवायला कोणीही नाही म्हटलेलं नाही. परंतु कायद्याने गुन्हा आहे तो आहे, मग तो जावं लागतं,” असं त्यांनी सांगितलं.
कोणीही केला असूदेत, त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले असे त्या म्हणाल्या.
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_