रवी जाधव यांनी अखेर स्टाॅल उभारला; आता पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग :*
🎴सावंतवाडी : रवी जाधव यांनी अखेर पूर्वीच्या जागी स्टाॅल उभारला आहे. सोमवारी त्यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी निवेदन देऊन आपण स्टाॅल उभारणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी पालिकेने पूर्वी काढून टाकलेल्या ठिकाणीच स्टाॅल उभारला आहे. जाधव यांनी हंगामी व्यवसायासाठी बाजारपेठेत स्टाॅल उभारला होता. हा स्टाॅल दिवाळीच्यादरम्यान पालिकेने हटवला होता. हा स्टाॅल पुन्हा मिळावा अशी जाधव यांची मागणी होती. परंतु पालिकेने स्टाॅल देण्यास नकार दिला. नगराध्यक्ष संजू परब यांनी स्टाॅल घालं दिला जाणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळेच जाधव यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलन केले. तरी पालिकेने स्टाॅल उभारण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे जाधव यांनी जानेवारीत सात दिवस उपोषण केले.
आमदार दीपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले. केसरकर यांनी जाधव यांची भेट नगरविकास मंत्री श्रीकांत शिंदे यांच्यासोबत घडवून आणली. त्यावेळी नगरविकास खात्याने जाधव यांच्या स्टाॅल बाबत नियमोचित कारवाई करावी असे आदेश दिले. परंतु जाधव यांना स्टाॅल देण्यास पालिकेने तब्बल २० दिवस टाळाटाळ केली. त्यामुळे अखेर जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन स्टाॅल उभारला. त्यामुळे आता पालिका काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

