सावंतवाडी आठवडा बाजारात मास्क सक्तीच्या निर्णयाला हरताळ
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
🎴सावंतवाडी : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावा अन्यथा दोनशे रुपये दंडात्मक कारवाईच्या सूचना केले आहेत पण सावंतवाडी मंगळवारच्या आठवडा बाजारात अनेक फळ भाजीविक्रेते, व्यापारी व नागरिकही विना मास्क पाहायला मिळत होते. त्यामुळे मास्क सक्तीचा निर्णयाला असा हा हरताळ पाळण्यात येत होता. नगराध्यक्ष संजू परब व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी व आरोग्य निरीक्षक रसिका नाडकर्णी यांनी एक दिवस मास्क जनजागृती दंडात्मक मोहीम राबवली. मात्र त्यानंतर ये रे माझ्या मागल्या असा प्रकार सुरू आहे. कोरोनाचा असा हा प्रसार होण्यास वाव मिळत आहे त्यामुळे पालिका प्रशासनाने आठवडा बाजारकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

