▪️स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आज सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर स्वच्छता अभियान*
*▪️स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आज सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर स्वच्छता अभियान*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी :* स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आज सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. या अभियानात रोटरी क्लब, युवा सिंधू या सामाजिक संस्था तर भोसले पॉलिटेक्निक कॉलेज चे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले.
या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांनी श्रीफळ वाढवून केला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, सावंतवाडी हे स्वच्छ सुंदर शहर आहे. सावंतवाडी शहर स्वच्छ रहावे यासाठी आपण सर्व संघटना करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत त्यानी व्यक्त केले आहे. यावेळी शहरात दारू बॉटल कुठेही सापडल्यास पोलिसां कडून कारवाई करून घेऊ. असा इशारा देखील त्यानी दिला आहे.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
_*🚗इन्शुरन्स काढायचा आहे.. “Don’t Worry”*_
*🌈आता आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढा अगदी आपल्या खिशाला परवडेल अशा पैशात..🚗*
*🛵आमच्याकडे सर्व गाड्यांचे फुल इन्शुरन्स,थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून मिळतील..*
*🚗तुमच्या खिशाला परवडतील अशा विविध रक्कमेच्या इन्शुरन्स पाँलिसी उपलब्ध..*
_*🤷🏻♂️ संपर्क : विशाल पित्रे, सावंतवाडी*_
_*📱मोबाईल : 9405475712*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

