कारिवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी कालिका मंदिर येथे गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

🛑कारिवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी कालिका मंदिर येथे गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी-प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी,३१: कारिवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी कालिका मंदिर येथे सालाबादप्रमाणे गुढीपाडवा निमित्त शनिवार दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात सायंकाळी पाच वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद आधी होणार आहे. तसेच रात्री ठीक दहा वाजता हेळेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान मानकरी बाबा गावकर आणि दादा गावकऱ्यांनी केले आहे.

———————————————
*ऑफर 💥ऑफर💥 ऑफर*

💻 *आस्था कॉम्प्युटर शॉपी सावंतवाडी* 🖥️

🥳 *घेऊन आलेत गुढीपाडवा ते अक्षय तृतीया (1एप्रिल ते 5 मे) या काळात विशेष ऑफर..*

*बजाज फायनान्सच्या 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर* 🥳💥💃

🏫🏃🏻‍♂️ *बॅक टु स्कूल ऑफर* 🏃🏻‍♀️🏫

👉 *लॅपटॉप खरेदीवर मिळवा १०,००० पर्यंतचे फायदे*
⌚4999/- किमतीचे fire bolt Smart Watch(touch screen)
🖱️899/- किमतीचा HP Wireless Mous
🛡️4999/- किमतीची 3 years Warranty
💊1500/- किमतीचे antivirus सॉफ्टवेअर
👉 [ _वरील सर्व ऑफर साठी छोटीशी प्रोसेसिंग फी भरणे आवश्यक_ ]

*🟦Dell 🟦Lenovo 🟦HP 🟦Acer 🟦ASUS*

👆 वरील नामवंत ब्रँडचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये असणारे😇
*सिंधुदुर्गातील एकमेव☝️MULTIBRAND शॉप*

👉 *नवीन बजाज EMI कार्डसाठी* 👇
❇️आधार कार्ड ❇️पॅन कार्ड ❇️बँक पासबुक
👉पूर्वीचे बजाज EMI कार्ड असल्यास कमीत कमी प्रोसेसिंग फी🥳
👉 बजाज EMI लोनसाठी (24 वर्ष वय पूर्ण , लॅपटॉप च्या किमतीच्या ३३% डाऊन पेमेंट खरेदी वेळी आगाऊ आवश्यक आणि उरलेल्या रकमेचे 0% व्याजाने ६/८/१० महिन्यांचे समान हप्ते )

👉 *लवकर भेट द्या आणि आपल्या पसंतीचा लॅपटॉप मिळवा विशेष ऑफर्स सह*🏃🏻‍♀️🏃🏻‍♂️

🏬 *पत्ता :* *आस्था कॉम्प्युटर शॉपी, एसटी स्टँडच्या जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज, सावंतवाडी*

📱 *संपर्क :* 9405099961 / 7410594492 / 02363275959 /9405099963

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!