कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त चे संस्था चालक आणि मुख्याध्यापक वादाच्या भोवऱ्यात

▪️२२ फेब्रुवारी रोजी उपोषणाला बसणार..माजी विध्यार्थी आणि पालकांचा इशारा

*🖥️ Kokan Live Breaking News*

✍🏻 ब्यूरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

*🎴सावंतवाडी :* तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त प्रशालेतील वरच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांचे स्पेशल विषय तज्ञ शिक्षकांच्या शिक्षणाअभावी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे संस्था अध्यक्ष सचिव व विद्यमान मुख्याध्यापक हे आपल्या स्वार्थासाठी गेली दोन वर्षे नववी व दहावी च्या वर्गांना शिकवणाऱ्या स्पेशल विषय तज्ज्ञ शिक्षकांचा शैक्षणिक कारभार काढून घेऊन मुलांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. असा आरोप काही पालक व माजी विद्यार्थी यांनी यावेळी केला आहे. तसेच शिक्षणाधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या संस्था अध्यक्ष सचिव व विद्यमान मुख्याध्यापक यांच्या विरोधात पालक व माजी विद्यार्थी यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने प्रशालेतील मुख्याध्यापकांना सह्यांचे निवेदन देऊन सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी पासून कलंबिस्त हायस्कूल च्या समोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी माजी विद्यार्थी रवींद्र तावडे,बाबा पास्ते,शाहु पास्ते,राजेश गोसावी,बाळकृष्ण राऊळ,समीर मडगावकर,विजय कदम,सुनिल(भाई)सावंत,संतोष रासम,संदिप राऊळ,भाई देसाई,
आधी उपस्थित होते.

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!