Wednesday, August 12, 2026
Latest:
कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी खासकीलवाडा येथील वृद्धाची आत्महत्या

🛑 सावंतवाडी खासकीलवाडा येथील वृद्धाची आत्महत्या

🖥️ Kokan Live Breaking News

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,ता.२९:* येथील खासकीलवाडा भागात राहणाऱ्या आत्माराम जयराम दळवी (वय ७८) यांचा मृतदेह परिसरात‌ असलेल्या काजूच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत
आढळून आला. हा प्रकार आज सकाळी उघड झाला. त्यांना अधिक
उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु
तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते असे वैद्यकीय सुत्रांनी स्पष्ट केले.
गेले काही दिवस ते आजारी होते. त्यामुळे आजाराला
कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी
व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासकीलवाडा महापुरुष मंदिर परिसरात सकाळी मॉर्निगवॉकसाठी जाणाऱ्या लोकांना दळवी यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांनी धाव घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.
याबाबतची खबर सुनील दळवी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याची माहिती ठाणे अंमलदार सौ. अल्मेडा यांनी दिली. श्री. दळवी हे सावंतवाडी एसटी आगारात मॅकेनिक म्हणून कामाला होते. ते काही वर्षा पूर्वी निवृत्त झाले होते.

________________________
*📦📩 🚚कुरिअर सेवा उपलब्ध🚚 📩📦*

_*तेज कुरिअर्स*_
घाटगे ग्रुप कंपनी
सुरक्षित आणि निश्चित… 1992 पासून

*_📦✉️डॉक्युमेंट,पार्सल सर्व्हिसेस📦📩_*

*🔹स्थानिक* *🔹राष्ट्रीय* *🔹आंतरराष्ट्रीय*

संपूर्ण महाराष्ट्र,कोकण,कर्नाटक, गोवा सह इतर राज्यातही योग्य दरात कुरिअर सेवा उपलब्ध

*• प्रीमियम सेवा*
*तेज एलिट* (दुपारी १२ च्या आत डिलिव्हरी)
*तेज शुअर* २४ तासांच्या आत डिलिव्हरी
*तेज सुरक्षा* लॅपटॉप, मोबाईल, गिफ्ट इ. बुकिंग
*तेज पासपोर्ट* एक्सेल सुरक्षित पासपोर्ट वितरण
*तेज रिमोट* रिमोट एरिया डिलिव्हरी

*🔅वैशिष्ट्ये :*
• पार्सल,डॉक्युमेंट पिकअप ची सुविधा
• स्वत: To Pay ची सोय
• अर्जन्ट डिलेव्हरीची सोय
• मेडिकल क्षेत्रात अग्रगण्य सर्व्हिसेस (Specialist)
• अर्जन्ट टपाल, पार्सल पाठविण्याची सोय
• International कुरिअर ची सोय
• COD ची सोय
•मोबाईल मधून ऑनलाईन ट्रॅकिंग व ऑनलाईन पोच पावती मिळण्याची ची सुविधा

*🎴संपर्क:-*
_*तेज कुरिअर्स, सावंतवाडी*_
_घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस_
_चितारआळी, उभाबाजार_
_ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग_
📱9405475712(whatssapp)
📱9420041182
📱9665813190
📞(02363)274067

*👇🏻तेज कुरिअर Facbook Page👇🏻*
https://m.facebook.com/102309701651575/

*अटी आणि शर्ती लागू*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!