🛑राज्यस्त्रीय नेमबाजी स्पर्धेत आयुष पाटणकरला सुवर्णपदक.
*🛑राज्यस्त्रीय नेमबाजी स्पर्धेत आयुष पाटणकरला सुवर्णपदक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २८:-* महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय यांच्या वतीने दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे घेण्यात आलेल्या १९ वर्षाखालील राज्यस्त्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेत सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. आयुष दत्तप्रसाद पाटणकर यांनी प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकाविले. आता तो राष्ट्रीय नळेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे. नागपूर येथे झालेल्या राज्यस्त्रीय नेमबाजी स्पर्धेत आयुष्याने ४०० पढेकी ३७९ गुण मिळविले.
यापूर्वी असोसिएशनच्या झालेल्या स्पर्धेत तो राष्ट्रीय खेळाडू म्हणून घोषित झाला असून तो गेली ३ वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेत आहे. गतवर्षी त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू हा पुरस्कार मिळाला होता. गतवर्षी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्त्रीय नेमबाजी स्पर्धेत आयुष्याने 400 पैकी 378 गुण मिळवून सुवर्ण पदक पटकाविले होते. तसेच या वर्षीही विभागीय स्पर्धेत त्याला सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. त्याच्या या यशासाठी त्याचे वडील दत्तप्रसाद याने फार कष्ट घेतले. त्याने केलेल्या या कामगिरीबद्दल त्याची राज्यातून ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावणाऱ्या या घटनेबद्दल माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे,, माजी पालकमंत्री आमदार दीपकजी केसरकर, आमदार निलेशजी राणे, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा महिलाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजपाचे युवा नेते विशाल परब, माजी आमदार राजन तेली, परशुराम उपरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, अनारोजीन लोबो, ऍड. दिलीप नार्वेकर, श्वेता शिरोडकर, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, संस्थेचे अध्यक्ष खेम सावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखम राजे भोसले श्रद्धादेवी भोसले आणि प्राचार्य, सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडित, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे, तसेच शूटिंगच्या सर्व पदाधिकारी यांनी आयुषचे अभिनंदन केले आहे. त्याला सावंतवाडी येथील उपरकर शूटिंग चे कांचन उपरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आयुष्यच्या या यशाबद्दल त्माचे सर्व स्स्रातून अभिनंदन केले जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

