🛑राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.
*🛑राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- २८:-* कोकण महसुली विभाग, राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त बलदेव सिंह हे २८ व २९ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. २८ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विभागप्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या आढावा बैठका पार पडणार आहेत. दुपारच्या सत्रात जिल्हा मुख्यालयातील स्थानिक कार्यालयांना भेटी देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ च्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची तपासणी करणार आहेत. यामध्ये जिल्हा सेतू कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व स्वस्त रेशनधान्य दुकान येथे भेटी देणार आहेत. २९ रोजी गावपातळीवरील कार्यालयांना भेटी देणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालय, प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला-मालवण, सहायक आयुक्त-मत्स्यव्यवसाय मालवण नगरपरिषद, विविध स्वस्त रेशनधान्य दुकाने, आपले सरकार सेवा केंद्राला भेट देणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

