विमा क्षेत्रातील जागतिक सन्मान ‘MDRT USA 2021’ पुरस्कार मिळाल्याबद्दल नेरूरचे सुपुत्र यशवंत नाईक यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News ✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ 🎴कुडाळ,दि.३०: भारतीय जनता पार्टी नेरुर विभागाचा कार्यकर्ता मेळावा सुखकर्ता मंगल कार्यालय
Read More