कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

चिपळूण मध्ये ३१ जानेवरीला जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिकांची बैठक..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : चिपळूण

🎴चिपळूण,दि.२९: रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक व वीरनारींची संघटना स्थापण्यासाठी रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ राेजी विवेकानंद सभागृह, मध्यवर्ती बसस्थानक चिपळूण समाेर सकाळी १०:३० वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत २० डिसेंबर २०२० राेजी जाहीर केल्यानुसार रत्नागिरी जिल्हा आजी-माजी सैनिक व वीरनारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुभेदार सु़धीरराव पांडुरंगराव भाेसले, निमंत्रक व मुख्य प्रवर्तक यांनी केले आहे.

तरी सर्वांनी आपल्या संपर्कातील अधिकाधिक सदस्यांना याबाबत कळवावे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे देखील कळविण्यात आले आहे. सदर सभेत इतर काेणतेही विषय स्विकारण्यात येणार नसून केवळ संघटना स्थापन करणे, कार्यकारिणी सदस्य निवड, संघटनेची घटना व उद्दिष्टे निश्चित करणे असे स्वरूप ठरविण्यात आले आहे.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

        *🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!