हायवे ६६ टोल बाबत जिल्हावासीयांच्या टोलसुट बद्दलची शासनाची अधिकृत भूमिका जाहीर करा; जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
▪️ जिल्हा वासियांकडुन टोल वसुली केल्यास मनसेचा विरोध..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२९: जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि पर्यटन जिल्ह्याच्या भविष्यातील विकासात महत्त्वाची भूमिका ठरणाऱ्या मुंबई महामार्ग एम एच ६६ काम अंतिम टप्प्यात आहे. गोवा राज्याच्या सिमेपासून खारेपाटण पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या हायवेवर जिल्ह्यात दोन टोल नाके उभारण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या नियमानुसार ८० टक्के काम पूर्ण झाल्यावर टोल आकारणी सुरू होऊ शकते. या अनुषंगाने या हायवेचे काम अंतिम टप्प्यात आहे. तरी टोल विषयी शासनाचे धोरण जाहीर करण्यात यावे, सिंधुदुर्ग वासियांना या टोल वसुली मध्ये सूट मिळावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आग्रही मागणी आहे. शासनाने याबाबत निश्चित धोरण जाहीर करावे. जिल्हावासीयांना टोल सक्ती केल्यास विविध व्यावसायिक स्थानिक नागरिक व मनसे टोल विरोधात जनआंदोलन उभारेल याची नोंद घ्यावी. व याबाबत धोरण प्रसिद्ध करावे. अशी मागणी मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुका सचिव विठ्ठल गावडे, उपतालुकाध्यक्ष सुधीर राऊळ, रुपेश पांगम, सुनील सोनार, अमित घाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

