विमा क्षेत्रातील जागतिक सन्मान ‘MDRT USA 2021’ पुरस्कार मिळाल्याबद्दल नेरूरचे सुपुत्र यशवंत नाईक यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते सत्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴कुडाळ,दि.३०: भारतीय जनता पार्टी नेरुर विभागाचा कार्यकर्ता मेळावा सुखकर्ता मंगल कार्यालय नेरूर चव्हाटा येथे काल संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते. दरम्यान विमा क्षेत्रातील जागतिक सन्मान ‘MDRT USA 2021’ पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यातील नेरूरचे सुपुत्र यशवंत नाईक यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दत्ता सामंत, जि.प. गटनेते तथा नेरूर जि.प. सदस्य, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, महिला ओबीसी जिल्हाध्यक्षा सौ. दिप्ती पडते, कुडाळ पंचायत सभापती सौ.नुतन आईर, भाजपा मंडळ अध्यक्ष विनायक राणे, भाजपा कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक कमिटी अध्यक्ष प्रदिप नाईक, वालावलचे श्री. गुरू देसाई, श्री. राजा प्रभू, चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक देवेंद्र नाईक, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रूपेश कानडे, माजी सभापती संजय वेंगुर्लेकर, महिला तालुकाध्यक्ष सौ.आरती पाटील व असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत श्री. नाईक यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!